१५ वा वित्त आयोग
१) घवाळीवाडी येथील दत्तमंदिर स्टॉप जवळील सार्वजनिक विहिरीला जाळी बसविणे – काम पूर्ण
२) पन्ह्लीचा प-या घवाळीवाडी प-यातील टाकी दुरुस्ती करणे – काम पूर्ण
३) घवाळीवाडीतील जुन्या विहिरीला खोलीकरण व दुरुस्ती करणे – काम पूर्ण
४) बौद्धवाडी अंतर्गत गटर बंधिस्त करणे व बौद्धवाडी शाळेशेजारील गटराला संरक्षक भिंत बांधणे – काम पूर्ण
५) घवाळीवाडी दत्तमंदिर स्टॉप जवळ व शाळेजवळ कचरा कुंडी बांधणे – काम पूर्ण
६) पानवळ घवाळीवाडी अंतर्गत गटर बांधणे – काम पूर्ण
७) बौद्धवाडी अंतर्गत गटर बांधणे व बौद्धवाडी शाळेजवळील गटराला संरक्षण भिंत बांधणे – काम पूर्ण
८) ग्रामपंचायत कार्यालय पाण्याची टाकी व पाईप लाईन दुरुस्ती करणे – काम पूर्ण
९) ग्रामपंचायत सुशोभीकरण करणे – काम पूर्ण
१०)ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अंगणवाडीना रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे – काम पूर्ण
११) दत्ताराम राजका होरंबे ते मराठी शाळा बंधिस्त गटार बांधणे. टप्पा २ – काम पूर्ण
१२) पानवळ कार्यक्षेत्रातील अंगणवाडी दुरुस्ती करणे – काम पूर्ण
१३) पानवळ कार्यक्षेत्रातील होरंबेवाडी जि.प. शाळा सभागृह दुरुस्ती करणे – काम पूर्ण
१४) घवाळीवाडी शाळेच्या शौचालयापर्यंत पाईपलाईन टाकून नळकनेक्शन देणे – काम पूर्ण
१५) घवाळीवाडी न. पा.पु. योजना विस्तारीकरण करणे – काम पूर्ण
१६) शिंदेवाडी अंतर्गत गटर बांधणे – काम पूर्ण
जनसुविधा कामे
१) पानवळ घवाळीवाडी ते बाणेवाडीकडे रस्ता कटिंग करून रस्ता करणे – काम पूर्ण
२) पानवळ होरंबेवाडी स्मशानभूमी येथे वॉलकंपाउंड व शवघर बांधेन – काम पूर्ण
३) पानवळ विश्राम महादेव होरंबे ते श्रीम. बेर्डे याच्या घरापर्यंत रस्ता तयार करणे – काम पूर्ण
४) पानवळ संतोष पवार ते होरंबेवाडी रस्ता तयार करणे – काम पूर्ण
५) पानवळ घवाळीवाडी अंतर्गत येथे स्मशानभूमीकडे जाणारा नवीन रस्ता तयार करणे – काम पूर्ण
६) पानवळ घवाळीवाडी ते उमरेकडे जाणारा रस्ता करणे – काम पूर्ण
७) पानवळ घवाळीवाडी ते बाणेवाडीकडे जाणारा रस्ता कटिंग करून रस्ता करणे भाग २ – काम पूर्ण








